आर. एम. धारिवाल फाउंडेशन संचालित मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, शिरूर तर्फे शिरूर वासियांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील जनतेला कळविण्यात आनंद होत आहे, "मातोश्री ब्लड स्टोअरेज"पुन्हा आपल्या सेवे साठी २४ तास सज्ज आहे. कृपया आपणास व आपल्या जवळच्या लोकांना रक्ताची गरज भासत असल्यास त्वरित संपर्क साधा संपर्क 8605225599
Read More -
Complex Arterio-Venous Malformation Surgery - MMD Hospital Shirur
Dialysis for kidney at MMD Hospital Shirur