शिरूरच्या एमएमडी हॉस्पिटलमध्ये किडनीसाठी डायलिसिस
मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल , शिरूर येथे दोन नवीन डायलिसिस मशीन शिरूरकर व आसपासच्या गावांच्या पेशंटसाठी उपलब्ध आहे अतिशय अल्प अशा दरामध्ये येथे डायलिसिस केले जाते सर्व डायलेसिस व किडनी फेलिअर्सच्या पेशंट यांना विनंती आहे की या अद्ययावत मशीनचा अवश्य लाभ घ्यावा...
हॉस्पिटलच्या डायलेसिस डिपार्टमेंट मध्ये पाच मशीन आपल्या सेवेकरीता उपलब्ध आहे.
मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, शिरूर...
रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन संचालित
मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल,
घोडनदी, शिरूर, जि. पुणे
फोन : (०२१३८) २२४५९९/२२५५९९/८६०५२२५५९