?
Ask Question

शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री संजय बारहाते यांची दुसऱ्यांदा फेर निवड झाल्याबद्दल शिरूर येथील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अरविंद जैन सर तसेच अधिक्षिका कु वंदना सागवेकर यांनी सन्मान केला . यावेळेस समवेत शहराध्यक्ष दिपालीताई काळे उपस्थित होत्या.

e2eaab04407ba079139aa854f2a1caf622580d0d64e71502ae2de.jpeg?size=500&type=posts


Read More - 
Complex Arterio-Venous Malformation Surgery - MMD Hospital Shirur
Dialysis for kidney at MMD Hospital Shirur

AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer