?
Ask Question
आदरणीय दानशूर श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवल यांच्या 85 th जन्मदिवस प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे...
 
आरएमडी फाउंडेशनचे मातोश्री मदनभाई धारिवाल हॉस्पिटल व पुण्याचे सुप्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने ...
दि ०१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ भव्य शल्यचिकिस्ता (General ) व अस्थीरोग (Orthopaedic)  शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात येत आहे.
 
bfa472c0032c4197e29c44dc0cfe3e00dac76a1465e052bdcc3b5.jpeg?size=500&type=posts
 
या शिबिराची ठळक वैशिष्ठ्ये म्हणजे या शिबिरात..
  •  सर्व शस्त्रक्रियां व तपासण्यांवर ५०% सवलत.. 
  • रुबी हॉल च्या तज्ज्ञांची ओपीडी तपासणी मोफत..
  •  फिजिओथेरपीवर १०% सवलत देण्यात येत आहे.
  • तसेच ICU बिलावर १०% सवलत देण्यात येत आहे.
  • शस्त्रक्रिये नंतरची ओपीडी तपासणी देखील मोफत..
  • ओपीडीची वेळ : सकाळी 10 ते. संध्याकाळी ७:०० वा. 
  • अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा ..
    +९१ ८९५६५४०२८९
    +९१ ८९५६५४०२९०
    +९१ ८६०५२२५५९९
  • Registration compulsory
 
 
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer