शस्त्रक्रिया शिबिर
आमच्या सामान्य शस्त्रक्रिया शिबिराद्वारे अनुभवा तुमच्या जीवनाला सुधारण्याचा मार्ग
दिनांक : १० मे ते १० जून २०२३ पर्यंत
- दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स शस्त्रक्रिया
- स्तनांच्या गाठींच्या आजाराची शस्त्रक्रिया
- दुर्बिणीद्वारे पित्ताशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया
- हायड्रोसिल
- दुर्बिणीद्वारे हॅर्निया शस्त्रक्रिया
- अंडकोशासाठी शस्त्रक्रिया
- फुगलेल्या शिरांसाठी शस्त्रक्रिया
- कॅन्सरच्या सर्व शस्त्रक्रिया सवलतीच्या दारात केल्या जातीलनोंदणी फी रुपये ५०/- फक्त
नोट : पॅकेजमध्ये ब्लड प्रोडक्ट्स, औषधे, इम्प्लांट इ. समाविष्ट नाहीत
डॉ. प्रशांत केदारी M.B.B.S., M.S. (Gen. Surgery), D.N.B. Ped. Surgery, F.M.A.S.
८६०५२२५५९९
रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन संचालित
मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल,
घोडनदी, शिरूर, जि. पुणे
फोन : (०२१३८) २२४५९९/२२५५९९/८६०५२२५५९