नमस्कार..
 रुबी हॉल संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल शिरूर येथे ...
  
 मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. व्यंकटेश सोनकवडे व टीम यांनी BILATERAL TOTAL KNEE REPLACEMENT SURGERY  (TKR) 
 (दोन्ही गुडघे बदलीच्या शस्त्रक्रिया) यशस्वीरित्या केल्या...  केस तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होत आहे.
  
 कृपया शस्त्रक्रिये पूर्वीचे व नंतर चे दोन्ही व्हिडिओ पहा.. रुग्ण ७०+ वर्षांचे आहे..
  
 20 जून (गुरुवार) रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली..
  
 आज शस्त्रक्रियेनंतरचा तिसरा दिवस...
 22 जून (शनिवार) वॉकरचा आधार घेऊन डॉक्टरांच्या देखरेखित रूग्ण खुशाल चालताना दिसत आहे.