पुण्यातील सुप्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल शिरूर ...
येथे दोन अतिशय गुंतागुंतीचे प्लास्टिक सर्जरी ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले...
हॉस्पिटलचे मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉ व्यंकटेश सोनकावडे व सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ चिंतन गुजराती आणि त्यांच्या पूर्ण टीम ने हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले.
शिरूरकरांच्या व आसपासच्या सर्व गावांच्या रुग्णसेवेसाठी सज्ज आहोत.
सर्व प्रकारच्या आजारांसाठी रुबी हॉल क्लिनिक संचलित धारीवाल हॉस्पिटलमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध आहे ..
विशेष म्हणजे येथे सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे..
आपल्याला विनंती आहे की गरज पडल्यास या सुविधेंचा अवश्य लाभ घ्यावा व आपल्या सहकारी, मित्र परिवारांना सुद्धा या सुविधांबद्दल माहिती द्यावी..
अधिक माहितीसाठी:
860 522 5599
02138 22 55 99
02138 22 45 99