आपणास कळवण्यात येत आहे की दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुतखडा व मूत्ररोग तज्ञ यांचे तपासणी शिबीर आयोजित केले आहे या आजारासंबंधीत काही रुग्ण असल्यास या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा ..
+९१ ८९५६५४०२८९
+९१ ८९५६५४०२९०