This event is for General public
" रक्तदान ही जनसामान्यांची सेवा , यालाच मानूया ईश्वरसेवा" आपण ओळखत असलेल्या , आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचं ध्यास प्रत्येक शिरूकारांच्या मनात असणाऱ्या आपल्या रसिकलालजी माणिकचंद धारिवाल यांच्या जन्मदिननी , त्यांच्या आठवणीत आपण रक्तदान करून त्यांच्यापरी असलेला आदर आपण सर्वजण हया महान कार्यातून व्यक्त करूया !!
Venue: Dhariwal Foundation Group - MMDH,Ghodnadi,Shirur-412210,Maharashtra,India
Blood Donation camp - MMDH